आपण या शाळेचे माजी विद्यार्थी आहात याचा आम्हाला अभिमान आहे.आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी " विकास रियुनियन ग्रुप " अशी संघटना उभी केली आहे.आपण या संघटनेचे सभासद व कार्यक्रमाची वर्गणी म्हणून रु. ५००/- (अक्षरी रु. पाचशे फक्त ) भरून या संघटनाचे सभासद व्हावे, ही विनंती.जे विद्यार्थी येणार आहेत त्यांनी कृपया लवकरात लवकर आपले पैसे जमा करावेत हि विंनती
Sunday, 12 April 2015
मैत्रीचे अतूट नाते… वृग
विद्यात्यांनी खूप छान प्रतिसाद दिला कार्यक्रमात ग्रुप फोटो आपल्या वर्ग शिक्षका बरोबर तर आपल्या मित्र मैत्रिणी बरोबर सेल्फी काढण्यात गुंग होते.
No comments:
Post a Comment