आपण या शाळेचे माजी विद्यार्थी आहात याचा आम्हाला अभिमान आहे.आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी " विकास रियुनियन ग्रुप " अशी संघटना उभी केली आहे.आपण या संघटनेचे सभासद व कार्यक्रमाची वर्गणी म्हणून रु. ५००/- (अक्षरी रु. पाचशे फक्त ) भरून या संघटनाचे सभासद व्हावे, ही विनंती.जे विद्यार्थी येणार आहेत त्यांनी कृपया लवकरात लवकर आपले पैसे जमा करावेत हि विंनती
Sunday, 29 March 2015
सत्कार समारंभ
विकास राउत सर व त्यांचे सहकारी तसेच शिक्षिका देशमुख मेडम, रावराणे मेडम.
वाणी सर यांच्या उपस्तीतीत कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.
No comments:
Post a Comment