- महत्वाची सुचना -
विकास रीयूनियन ग्रुप मधील सर्व सभासदांना कळविण्यात येत आहे की, येत्या नविन वर्षात एक आगळा वेगळा उपक्रम करण्याचा विचार केला आहे, त्यासाठी आपल्या दुसऱ्या वर्धापन दिनी हां कार्यक्रम करण्याचे योजिले आहे. दिनांक २९ मार्च २०१७ वर बुधवार.
सविस्तर माहिती आपणास लवकर मिळेल